

Best Places to Visit Near Pune in November
Esakal
Explore Scenic Pune Travel Places: नोव्हेंबरच्या थंडगार दिवसांत थोडा वेळ निसर्गाच्या सान्निध्यात घालवण्याचा आनंद हा वेगळाच असतो. जर तुम्ही नोव्हेंबर महिन्यात वीकेंडला फिरायला जायचे प्लॅन करत असाल, तर पुणे आणि त्याच्या आसपासच्या निसर्गरम्य स्थळांवर फिरायला जाण्याचा हा बेस्ट काळ आहे.