Purandar Fort is Perfect for a Weekend Trek
Esakal
टूरिझम
Weekend Trek: पुण्याजवळ विकेंड ट्रेकसाठी हवंय शांत आणि सुंदर ठिकाण शोधताय? मग पुरंदर किल्ला आहे बेस्ट!
Purandar Fort is Perfect for a Weekend Trek: तुम्हीही या विकेंडला ट्रेक करण्यासाठी पुण्याजवळील ठिकाण शोधात असाल तर पुरंदर किल्ला बेस्ट आहे
Pune Travel: पुण्याजवळच्या डोंगररांगा, हिरवाई आणि ऐतिहासिक किल्ल्यांनी नेहमीच ट्रेकप्रेमींना आकर्षित केलं आहे. तुम्हीही या विकेंडला थोडं शहराच्या गोंगाटापासून दूर जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायचा विचार करत असाल, तर पुरंदर किल्ला हा ट्रेकसाठी परफेक्ट डेस्टिनेशन ठरेल. चला तर जाणून घेऊयात पुरंदर किल्लावर कसे जायचे

