

History and Significance of Pushkar Festival
Esakal
Pushkar Festival In Rajasthan: राजस्थान हे केवळ राजेशाही इतिहास आणि भव्य किल्ल्यांसाठीच प्रसिद्ध नाही, तर येथील रंगीबेरंगी मेळावे आणि महोत्सवांसाठीही ओळखले जाते. त्यातील एक प्रमुख महोत्सव म्हणजे पुष्कर महोत्सव, जो दरवर्षी लाखो पर्यटकांना आकर्षित करतो.