Rare Pallas Cat Spotted: अरुणाचल प्रदेशात दुर्मीळ पल्लास मांजरीचे झाले दर्शन

Rare Pallas Cat Spotted in Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशातील जंगलात दुर्मीळ पल्लास मांजरीचे दर्शन झाल्याने निसर्गप्रेमींमध्ये आनंद आणि उत्सुकता निर्माण झाली आहे.
Rare Pallas Cat Spotted in Arunachal Pradesh

Rare Pallas Cat Spotted in Arunachal Pradesh

sakal

Updated on

Wildlife Sighting: अरुणाचल प्रदेशातील जंगलात वन्यजीव सर्वेक्षणात निसर्गाचा दुर्मीळ खजिना सापडला आहे. फारशा पाहिल्या न गेलेल्या पल्लास मांजरीचे दर्शन झाले असून या जंगली मांजरीचे छायाचित्र प्रथमच मिळाले आहे. वन्यजीव क्षेत्रासाठी हा शोध ऐतिहासिक मानला जात असून त्यातून अरुणाचलच्या जैवविविधतेचा अनोखा पैलू अधोरेखित झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com