
Ravan Puja in India
Esakal
Ravana Worship Village: रावण...रामायणामधील एक प्रसिद्ध 'खलनायक'. सीतेचं अपहरण करणारा, रामाचा शत्रू आणि वाईट शक्तीचं प्रतीक हीच प्रतिमा आपल्या मनात बसलेली आहे. पण महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातलं एक लहानसं गाव सांगोळा येथे परंपरेला पूर्णतः अपवाद ठरतं. कारण इथे रावणाची पूजा केली जाते.