Rawdogging Flights: ना पुस्तक, ना संगीत, ना मुव्ही... काय आहे Raw-Dogging फ्लाइट ट्रेंड? लांबच्या प्रवासाच्या फ्लाइटमध्ये हळू हळू फॉलो होतोय

Explore The Viral Trend of Rawdogging Flights: आजकाल प्रवासाचा अनुभववेगळा आणि अनोखा बनवण्याच्या विविध ट्रेंड्स समोर येत आहेत. त्यातल्या एक "रॉडॉगिंग" फ्लाइट ट्रेंड सध्या खूप चर्चेत आहे. पण रॉडॉगिंग फ्लाइट म्हणजे काय? त्याचे फायदे-तोटे काय आहेत? चला जाणून घेऊया
Explore The Viral Trend of Rawdogging Flights

Explore The Viral Trend of Rawdogging Flights

Esakal

Updated on

Rawdogging a Flight: रॉडॉगिंग फ्लाइट हा असा प्रवास आहे ज्यामध्ये प्रवाशी संपूर्ण फ्लाइटच्या काळात कोणतीही मनोरंजनाची साधने वापरत नाहीत. यामध्ये संगीत नाही, पुस्तकं नाही, चित्रपट नाही, खाण- पिणं आणि अगदी झोप देखील टाळली जाते. फक्त स्वतःच्या विचारांत मग्न राहणं आणि बाह्य जगापासून दूर राहणं म्हणजेच रॉडॉगिंग फ्लाइट.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com