
Best places to visit in Pune with kids on Republic Day: भारतात दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. यंदा २६ जानेवारीला रविवार आला आहे. अनेक नागरिक सुट्टीचा आनंद लूटण्यासाठी घराबाहेर पडण्याचा विचार करतात. तसेच अनेक लोक लहान मुलांसोबत फिरायला जाण्याचा विचार करतात. पण तुम्हाला फिरण्यासाठी जास्त दूर जायचे नसेल तर पुण्यातील काही ठिकाणांना भेट देऊ शकता. ज्यामुळे तुमच्या मुलांचा आनंद देखील द्विगुणित होईल. प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यातील पुढील ठिकाणांना भेट देऊ शकता.