Maval Tourism: मावळातील जलपर्यटन ठरतेय जीवघेणे; १७ दिवसांत ११ बळी, चार महिन्यांत २४ मृत्यू, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

lack of safety measures in water tourism spots Pune district: मावळात जलपर्यटनाचा बळींचा आकडा चार महिन्यांत २४ वर; धरणे, तलाव, नदीकाठांवर सुरक्षायंत्रणा अपुरी, सूचना फलक व जीवरक्षकांचा अभाव उघड
Authorities face questions over safety lapses as water tourism incidents claim multiple lives in Maval.

Authorities face questions over safety lapses as water tourism incidents claim multiple lives in Maval.

sakal

Updated on

तळेगाव दाभाडे: मावळ तालुक्यात पर्यटक पाण्यात बुडण्याच्या घटना वाढत आहेत. गेल्या १७ दिवसांत तब्बल ११ जणांचा बुडून मृत्यू झाला. त्याआधी जानेवारी ते मार्चदरम्यान १३ जणांचा याच कारणामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे वर्षातील केवळ चार महिने आणि तीन दिवसांत मृतांचा आकडा २४ वर पोहोचला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com