

Shiva Shakti Temple
Esakal
Shiva and Shakti Together: भारत ही केवळ एक भौगोलिक भूमी नाही, तर श्रद्धा, तपस्या आणि आध्यात्मिक शक्तीची भूमी आहे. इथे असंख्य मंदिर, तीर्थक्षेत्र आणि शक्तिपीठ आहेत. मात्र संपूर्ण देशात फक्त एकच असे पवित्र स्थान आहे, जिथे भगवान शिवाचे ज्योतिलिंग आणि देवी शक्तीचे शक्तिपीठ एकाच ठिकाणी, एकाच मंदिर परिसरात दर्शनासाठी एकत्र येतात. हे स्थान केवळ पूजास्थळी नसून भक्तांसाठी आत्मिक शांती आणि दिव्य ऊर्जेचा स्रोत मानले जाते.