Singapore Travel Rules 2026: सिंगापूरला फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? तर थांबा! 2026 पासून लागू झालेला नवा नियम जाणून घ्या

New Singapore Travel Rule Effective from 2026: जर तुम्ही सिंगापूरला जाण्याचा विचार करत असाल, तर प्रवासापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि कोणत्या नियमांमध्ये बदल झालेला आहे, हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे
Singapore visa rules

Singapore visa rules

esakal

Updated on

Singapore No Boarding Rule: सिंगापूर हे भारतीय पर्यटकांचे अत्यंत लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे. जर तुम्ही २०२६ मध्ये सिंगापूर प्रवासाची तयारी करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. विशेषतः भारतीय प्रवाशांना आता अधिक सतर्क राहावे लागणार आहे, कारण सिंगापूर सरकारने नवा "नो- बोर्डिंग नियम" लागू केला आहे. या नियमाअंतर्गत प्रवाशाला फ्लाइटमध्ये चढण्याआधीच थांबवले जाऊ शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com