

Food Travel Trends 2026
Esakal
Food Travel Trends 2026: स्नॅक टुरिझम म्हणजे छोट्या रस्त्यावरील पदार्थ आणि स्थानिक स्नॅक्सद्वारे शहर किंवा ठिकाणाची ओळख करून घेणे. मग ते जिलेबीसारखे गोड पदार्थ असोत किंवा काठी रोलसारखे चवदार स्नॅक्स असोत, किंवा प्रत्येक ट्रेंड त्या ठिकाणच्या सांस्कृतिक आणि पारंपरिक गोष्टीशी जोडलेला असतो. प्रवासाचा ट्रेंड फक्त फिरण्यासाठी, मुक्काम किंवा अॅडव्हेंचरपुरता मर्यादित राहिलेले नाहीत.