

Solapur Bird Watching
Esakal
Bird Watching in Solapur During Winter: सोलापूर शहरातील स्मृतीवन, सिद्धेश्वर वनविहारासह हिप्परगा तलाव, सिद्धेश्वर तलाव तसेच होटगी तलाव परिसरात पक्षी निरीक्षणाची मोठी संधी आहे. शहराबरोबरच जिल्ह्यात सुमारे २७५ प्रजातींची पक्षी अखंडपणे भरारी घेत आहेत.