

Dr. Ashwini Bhutada Solo Trip Experience in Meghalaya
Sakal
डॉ. अश्विनी भुतडा
मी रोजच्या रुटिनला खूप कंटाळून गेले होते. कुठंही जायचं म्हटलं की सोबत मुलं असणार, त्यांच्या गरजेनुसारच प्रवास आखावा लागणार. मनात नेहमी वाटायचं- कधीतरी without emotional luggage प्रवास करता आला तर, किती छान! नवऱ्याला सांगितलं, तर तो लगेच म्हणाला, ‘‘सोय करतो, जाणार नक्की.