ST Freedom Travel Pass: उन्हाळी सहलीसाठी एसटीचा ‘फ्रीडम ट्रॅव्हल पास’ सह करा प्रवास कुठेही आणि कितीही!
Maharashtra ST Pass: उन्हाळा आला की, प्रत्येकाच्या मनात सहलीसाठी काही नवीन ठिकाणं भेट देण्याची इच्छा निर्माण होते. सुट्टीच्या दिवसांत ट्रिपची प्लॅनिंग आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याची कल्पनाही मनाला खूप आकर्षित करते
What is the ST Freedom Travel Pass: उन्हाळा आला की, प्रत्येकाच्या मनात सहलीसाठी काही नवीन ठिकाणं भेट देण्याची इच्छा निर्माण होते. सुट्टीच्या दिवसांत ट्रिपची प्लॅनिंग आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याची कल्पनाही मनाला खूप आकर्षित करते.