Swarnagiri Temple Tourism: स्वर्गासारखे तेजस्वी ‘स्वर्णगिरी’ मंदिर पाहताक्षणी मन मंत्रमुग्ध होते! जाणून घ्या प्रवासाचा संपूर्ण मार्ग
Spiritual Significance of Swarnagiri: भुवनगिरीच्या मानेपल्ली टेकड्यांवर वसलेले स्वर्णगिरी वेंकटेश्वर मंदिर पाहताक्षणी मन भारावते. १२ फूट उंच मूर्ती, भव्य गोपुरम् आणि निसर्गरम्य परिसर भक्तांना मंत्रमुग्ध करतो
Swarnagiri Temple: तेलंगणातील भुवनगिरीच्या मानेपल्ली टेकड्यांवर वसलेले स्वर्णगिरी व्यंकटेश्वर स्वामी मंदिराजवळ एक दिव्य अनुभव आहे. 'यदाद्री तिरुमला देवस्थानम' या नावाने ओळखले जाणारे हे मंदिर हैदराबादपासून 47 किमी अंतरावर आहे.