हिवाळ्यात तामिळनाडू ला फिरायला जायचे प्लॅन करत आहे.पण समजत नाही कुठं जावं, तर या १० हिल स्टेशनला पाहायला विसरू नका. येथील थंड हवामान, निसर्गाचे अप्रतिम दृश्य आणि शांत वातावरणात तुम्ही गुंग होऊन जाचाला. तर जाणून घ्या. .ऊटी"क्वीन ऑफ हिल्स" म्हणून ओळखले जाणारे ऊटी, तामिळनाडूतील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. येथील निल्गिरी पर्वतांच्या उंचावर स्थित आहे आणि त्याच्या सौंदर्यपूर्ण बागा, शांत तलाव आणि वळणदार रस्त्यांसाठी ऊटी प्रसिद्ध आहे. तुम्ही ऊटी लेक, बोटिंग, निल्गिरी माउंटन रेल्वे आणि सुंदर उद्याने या ठिकणी देखील फिरायला जाऊ शकता..कोटागिरीनिल्गिरी पर्वतांमध्ये वसलेले, कोटागिरी एक शांत हिल स्टेशन आहे. येथील ठंडी हवा आणि हिरवीगार डोंगरांची सुंदरता तुम्हाला निसर्गाच्या जवळ नेते.सिरुमलाईडोंगर रांगा आणि जंगलांमध्ये वसलेले सिरुमलाई शांततेसाठी आदर्श आहे. येथील ताजेतवाने वातावरण आणि निसर्ग प्रेमींसाठी हिल स्टेशन उत्तम आहे.कोडाईकनाल"गोडा कॅनाल" म्हणून ओळखले जाणारे, कोडाईकनाल हे तामिळनाडूतील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. येथील तलाव, रॉक गार्डन, बोटिंग आणि ट्रेकिंग विविध साहस आणि मनोरंजन प्रदान करतो.मंजोलाईहिल स्टेशन न दिसणारे एक लहान आणि शांत ठिकाण, मंजोलाई निल्गिरी पर्वताच्या उंचावर आहे. येथील सुंदर चहा बागा आणि शांत वातावरण पर्यटकांसाठी आदर्श असते..मेघामलाई"हवेसारं पर्वत" म्हणून ओळखले जाणारे, मेघामलाई एक अप्रतिम हिल स्टेशन आहे, ज्याचे नाव मेघ (वारा) आणि माला (श्रृंग) या शब्दांवरून आले आहे. हरे-भरे जंगल आणि चहा बागा यामुळे ते एक सुंदर असे पर्यटन स्थळ बनले आहे.येरकाडतामिळनाडूतील "लेडीज हिल" म्हणून ओळखले जाणारे, येरकाड एक सुंदर हिल स्टेशन आहे. येथील विविध बागा, तलाव, आणि ट्रेकिंग मार्ग विशेष आकर्षण असतात. हिवाळ्यात हिवाळी वाऱ्याची हवा अद्वितीय अनुभव देतो..कोळी हिल्सकोळी हिल्स एक लहान पण अविस्मरणीय हिल स्टेशन आहे. येथील "अगस्त हाइट" आणि जलप्रपात पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे.वलपराईवलपराई एक अप्रकाशित पण अत्यंत सुंदर हिल स्टेशन आहे. येथील चहा बागा, शांत वातावरण आणि वन्यजीव देखावे यामुळे ते एक अद्भुत ठिकाण आहे..कुन्नूरतामिळनाडूतील एक शांत आणि सुंदर हिल स्टेशन, जे ऊटीपासून थोड्या अंतरावर वसलेलं आहे. येथे प्रसिद्ध असलेल्या ट्रेकिंग मार्गांवर चालताना निसर्गाची अप्रतिम सौंदर्य पाहता येते. कुन्नूरमध्ये "सिम्स पार्क" आणि "लायन्स हेड पिक" सारखी स्थळे खास पाहण्यासारखी आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.