

Spiritual Significance of Annual Temple Openings
esakal
Annual Temple Opening: भारत हा देश श्रद्धा, परंपरा आणि पौराणिक कथांचा खजिना आहे. हजारो मंदिरे येथे आहेत, पण काही मंदिरे अशी आहेत जी वर्षातून फक्त एकदाच भक्तांसाठी उघडली जातात. या मंदिरे दर्शनासाठी फक्त ठरलेल्या दिवसांवरच भक्तांना प्रवेश मिळतो. असे मानले जाते की या मंदिरे दर्शन केल्याने विशेष पुण्य मिळते आणि नशीबही बदलते.