National Science Day 2025: विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाण्याचं विचार करत आहे का? सोलापुरातील 'या' सायन्स सेंटरला नक्की भेट द्या!
Educational Trip Solapur: राष्ट्रीय विज्ञान दिवस २८ फेब्रुवारीला साजरा केला जातो. जर तुम्ही विद्यार्थ्यांसोबत शालेय सहलीसाठी ठिकाणाचा विचार करत असाल, तर सोलापुरातील सायन्स सेंटर हा एक उत्तम पर्याय आहे
Science Center Solapur :राष्ट्रीय विज्ञान दिवस २८ फेब्रुवारीला साजरा केला जातो. या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करणे आणि विज्ञानाच्या क्षेत्रात होणाऱ्या नव्या संशोधनांचा गौरव करणे.