

Budget-Friendly Travel For Indians
Esakal
Top 6 Budget-Friendly Destinations: तुम्ही क्रिसमस किंवा न्यू इअरसाठी ट्रिप प्लॅन करत असाल, तर कमी बजेटमध्ये परदेशी प्रवास करण्याचे काही सर्वोत्तम पर्याय आहेत. भारतीय रुपया बऱ्यापैकी मजबूत असल्यामुळे काही देशांत तुम्ही एक आठवड्याचा प्रवास आरामात एंजॉय करू शकता,