Train Ticket Booking Tips: ट्रेन तिकीट बुक करताय? मग आधी 'हे' एक काम करा,मिळेल कन्फर्म तिकिट

train ticket booking tips: जर तुम्हालाही कन्फर्म ट्रेन तिकीट हवे असेल तर त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. तुम्ही फक्त एक सोपे काम करून कन्फर्म तिकिट मिळवू शकता.
Train Ticket Booking Tips

Train Ticket Booking Tips

Sakal

Updated on

Best hacks for tatkal train ticket booking success: अनेक लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी रेल्वे निवडतात. कारण याचे तिकिट परवडणारे असते. रेल्वेने आरामदायी प्रवास होतो. जर तुम्हाला ट्रेनने प्रवास करायचा असेल तर तुम्हाला ट्रेनचे तिकीट बुक करावे लागेल. आजकाल लोक अधिकृत आयआरसीटीसी अॅप किंवा अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन ट्रेनचे तिकीट बुक करतात. पण तुम्हाला कन्फर्म ट्रेनचे तिकीट मिळू शकते का? जर नसेल, तर त्यासाठी तुम्हाला आधीच एक सोपे काम करावे लागेल. यामुळे तुम्हाला कन्फर्म ट्रेनचे तिकीट मिळू शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com