esakal | ट्रेकिंग : फिरण्यापेक्षा हटके अनुभव घेण्याचा करा प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रेकिंग : फिरण्यापेक्षा हटके अनुभव घेण्याचा करा प्रयत्न

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : भटकंती करताना काहीतरी धाडसी करावे अस तुम्हाला वाटते का? नुसते फिरण्यापेक्षा हटके अनुभव जोडण्याचा तुमचा प्रयत्न आहे का? मग तुमच्यासाठी ट्रेकिंगची ही डेस्टिनेशन्स अगदी परफेक्ट आहेत. मित्रमंडळींसोबत ट्रेकिंगचा प्लान करायचा असेल तर या ऑप्शन्सचा विचार नक्की करा...

सिक्कीममध्ये सिंगलीला कंचनजंगा शिखर आहे. या शिखराची उंची ४,९४० मीटर आहे. मार्च ते मे आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात इथे जाता येईल.

लडाखमध्ये झंस्कार फ्रोझन रिव्हर आहे. याची उंची ३,८५० मीटर आहे. जानेवारी मध्यापासून फेब्रुवारीपर्यंत याठिकाणी जाता येईल.

गढवालमध्ये गोमुख तपोवन आहे. याची उंची ४,४६५ मीटर आहे. मे ते ऑक्टोबर दरम्यान इथे जाता येईल.

लडाखमध्ये मार्क व्हॅली आहे. इथल्या शिखराची उंची ५,१५० मीटर आहे. जून ते ऑक्टोबर या काळ इथे जाण्यासाठी बेस्ट ठरतो.

हिमाचल प्रदेशमधला शेफर्ड ट्रेल खास आहे. याची उंची ४,४५० मीटर आहे. एप्रिल ते जून आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात इथे जाता येईल.

loading image
go to top