
तुम्ही अनेकदा छप्पन भोगाची परंपरा ऐकली असेल, जिथे पुरणपोळी, खीर, दहीभात आणि अनेक स्वादिष्ट पारंपरिक पदार्थ देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. पण भारतात काही अशीही मंदिरे आहेत जिथं चक्क जिवंत मासा, मोमोज, चाउमिन, आणि अगदी चॉकलेट यांसारखे अनोखे पदार्थ देवाला प्रसाद म्हणून चढवले जातात.