UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Uttar Pradesh launches a dedicated freedom struggle tourism circuit to restore key memorials: १८५७ पासून क्रांतिकारकांच्या शौर्यापर्यंत; यूपीतील ऐतिहासिक स्थळांचा होणार कायापालट
UP Freedom Circuit

UP Freedom Circuit

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील स्वातंत्र्यसंग्रामाशी संबंधित ऐतिहासिक स्थळांना पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी राज्याच्या पर्यटन विभागाने ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून शहीद स्मारके, क्रांतिकारकांशी संबंधित स्थळे आणि ऐतिहासिक वास्तूंचे सुशोभीकरण करण्यासोबतच पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com