

Explore The Best Nature Destinations In Uttarakhand
Esakal
Top Green Nature Destinations in Uttarakhand: थंडीची चाहूल लागताच अनेकांना भटकंतीची इच्छा होते, पण मुंबई, पुणे, दिल्ली आणि आसपासच्या शहरांमध्ये प्रदूषणाचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. धुके, स्मॉग आणि खराब हवा यामुळे श्वास घेणंही कठीण होतं.