

Uttarakhand Travel
sakal
देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये वायू प्रदूषण (AQI) ३०० च्या पार गेल्याने श्वास घेणे कठीण झाले असताना, उत्तराखंडची शुद्ध हवा पर्यटकांना आकर्षित करत आहे. जर तुम्हाला नवीन वर्षाचे स्वागत प्रदूषणमुक्त वातावरणात करायचे असेल, तर उत्तराखंड हा सर्वोत्तम पर्याय आहे.