Vasudhara Waterfall: पापी व्यक्तींवर पडत नाही पाण्याचा एकही थेंब! उत्तराखंडमधील अलौकिक 'वसुधारा धबधब्याचा' अद्भूत रहस्य

Uttarakhand Tourism: बद्रीनाथजवळील वसुधारा धबधबा: सत्कर्म-पापाची कसोटी मानले जाणारे तुषार, पौराणिक कथा व औषधी श्रद्धांमुळे पर्यटकांचे खास आकर्षण
vasudhara waterfall uttarakhand

vasudhara waterfall uttarakhand

esakal

Updated on

देवभूमी उत्तराखंडमधील बद्रीनाथ धामापासून सुमारे ८ किलोमीटर, तर माणा गावापासून सुमारे ५ किलोमीटर अंतरावर असलेला वसुधारा धबधबा पर्यटकांसाठी आणि भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. सुमारे ४०० फूट उंचीवरून कोसळणारी पांढराशुभ्र जलधारा निसर्गाचे अप्रतिम रूप अनुभवायला लावते. या धबधब्याशी अनेक पौराणिक कथा आणि धार्मिक श्रद्धा जोडलेल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com