

Visit Kelva Beach for Nature Lovers
Esakal
Travel Tips For a Comfortable Beach Weekend: मुंबईपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर असलेला केळवा बीच हा पालघरमधील सुंदर आणि शांत असा समुद्रकिनारा पर्यटकांना विशेष आकर्षित करतो. कमी गर्दी, स्वच्छ किनारा आणि निसर्गाची जवळून साथ हे ठिकाण विकेंडला रिलॅक्स होण्यासाठी उत्तम डेस्टिनेशन आहे. चला तर जाणून घेऊयात कसे पोहोचायचे या ठिकाणी