Travel story : एका अविस्मरणीय प्रवासाची कहाणी! रेल्वे पकडण्यासाठी चपला हातात घेऊन पळाले, पण तरीही…
Train journey : एका कौटुंबिक कार्यक्रमातून परतताना रेल्वे पकडण्यासाठी केलेली धावपळ आणि अखेर रेल्वे चुकल्यावर आलेली हताशा, या मजेदार प्रवासाची गोष्ट वाचा.
Travel memories : सात वर्षांपूर्वीची गोष्ट. माझ्या मुलीचं लग्न ठरलं होतं. आम्ही नवीन पाहुण्यांना भेटण्यासाठी म्हणून अहमदाबादला गेलो होतो. बघता बघता कसा आठवडा संपला ते समजलंच नाही. जाण्याचा दिवस उगवला.