

Winter Birds In Solapur
Esakal
Solapur Birdwatching: जिल्ह्यात दरवर्षी थंडीच्या दिवसांत येणारे पाहुणे पक्षी यंदा १५ ते २० दिवस उशिराने दाखल झाले आहेत. थंडीची चाहुल लागताच पाहुणे पक्षी जिल्ह्यात दाखल होत असतात. या माध्यमातून आता पक्षीप्रेमींना स्थलांतरित पक्ष्यांचे वैभव पाहण्याची संधी खुली झाली आहे.