
Explore Uttarakhand’s Winter Hill Stations Near UP
Explore Uttarakhand’s Winter Hill Stations Near UP :
सर्वच ऋतू लोकांचे आवडते असले तरीही हिवाळा अधिक प्रिय असतो. कारण, हिवाळ्यात बोचरी थंडी प्रेमाचा गोडवा देते. हिवाळ्यात अनेक लोक फिरण्यासाठी बर्फाळ प्रदेशाची निवड करतात. पण देशातील उत्तर प्रदेश राज्यात असलेली हिल स्टेशन बर्फाळ प्रदेशाला सुद्धा मागे टाकतात.
हिवाळ्यात पर्यटकांना हिल स्टेशनला जाणं आवडतं. यासाठी लोक देशभर फिरतात. विशेषतः दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या आसपास अनेक हिल स्टेशन आहेत, जे आपल्या सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहेत. जर तुम्हीही हिवाळ्यात फिरण्याचा प्लॅन करत असाल तर उत्तर प्रदेशच्या आसपास असलेल्या सुंदर हिल स्टेशनला नक्की भेट द्या.