
अनेकांना हिवाळ्यात भटकंती करायला खूप आवडत असते. त्यांना वेगवेगळी ठिकाणं एक्सप्लोर करायला आवडतात. पण अशी अनेक ठिकाणे आहेत. जिथे फिरायलाच प्लॅन हवामानानुसार करावा. कारण बदलत्या हवामानानुसार सौंर्दयात देखील बदल होत असतात. यंदाच्या हिवाळ्यात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर भारतातील सुंदर निसर्गरम्य ठिकाणांना भेट देऊ शकता.