World Heritage Day 2025: जागतिक वारसा दिन कधी आणि का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास, महत्व यावर्षीची थीम
World Heritage Day History And Theme 2025 : दरवर्षी जगभरात 18 एप्रिलला जागतिक वारसा दिन साजरा केला जातो. हा दिवस ऐतिहासिक स्थळांच्या सांस्कृतिक आणि नैतिक वारशाचे महत्त्व जागरूक संरक्षण करणे आहे
Importance of World Heritage Day: दरवर्षी जगभरात 18 एप्रिलला जागतिक वारसा दिन साजरा केला जातो. जागतिक वारसा दिन (World Heritage Day), ज्याला आंतरराष्ट्रीय स्मारक आणि स्थळ दिन असेही ओळखले जाते.