
World Wildlife Day : दरवर्षी ३ मार्चला जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जातो. हा दिवस वन्य प्राणी आणि वनस्पतींचे जतन करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. वन्यजीव दिनाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा तुम्ही मुलांसबोत किंवा मित्रांसोबत भारतातील पुढील काही निसर्गरम्य राष्ट्रीय उद्यानांना नक्की भेट देऊ शकता.