
World’s Cleanest Village
Esakal
World’s Cleanest Village Portugal: जगातील हिंदू धर्मियांची संख्या सुमारे १. अब्ज आहे. जी ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यापैकी जवळजवळ ९४% लोक भारतात राहतात. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगातील सर्वात स्वच्छ हिंदू गाव भारतात नसून, एका मुस्लिम बहुल देशात आहे. हे अद्भुत गाव इंडोनेशियाच्या बाली बेटावरील पेंगलिपुरन आहे.