

Explore Christmas Markets Worldwide
Esakal
Budget-Friendly Christmas Festive Travel Tips: डिसेंबर जवळ आला की जगभरातील अनेक शहरं ख्रिसमसच्या जादुई वातावरणात रंगून जातात. परीकथा सारखी लाईट्स, दालचिनीचा सुगंध, हाताने बनवलेले चॉकलेट, केक स्टॉल्स आणि चमचमत्या दिव्यांचा अनुभव, संस्कृती, पाककला आणि लोकांचे आपुलकीचे प्रेम पाहायला मिळते. यंदा तुम्ही देखील ख्रिसमससाठी ट्रिप प्लॅन करत असाल, तर ही खास बजेट फ्रिडली फेस्टिव्ह मार्केट्सची लिस्ट जाणून घ्या