

Yamuna River Cruise Coming Soon in Delhi
Esakal
Yamuna River Cruise Coming Soon in Delhi: दिल्लीकरांसाठी आता क्रूझ अनुभव घेण्यासाठी गोवा किंवा मुंबई यासारख्या शहरांमध्ये जाण्याची गरज नाही. दिल्ली सरकार लवकरच यमुना नदीवर क्रूझ सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहेत.