

Tourism Trend
sakal
हिंगोली : वर्षातील शेवटचा महिना सुरू असून यानिमित्ताने अनेकजण फिरस्तीसाठी बाहेर पडतात. थर्टी फर्स्टनिमित्त पार्टी किंवा समुद्र किनाऱ्यावर मौजमजा करण्याऐवजी वर्षअखेरची सुटी धार्मिक पर्यटनस्थळांवर घालवण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. त्या अनुषंगाने बुकिंगदेखील करण्यात आल्या आहेत.