Year Ender 2025 Top Viral Travel Trends
sakal
Indian Travel Trends 2025: या वर्षभरात वीकेंड आउटिंग, सार्वजनिक सुट्ट्या, वर्केशन, लॉन्ग वीकेंड ट्रिप्स, आणि लॉन्ग व्हेकेशन अशा विविध प्रकारांनी लोकांनी प्रवासाचा अनुभव घेतला आहे. यंदा अनेक गोष्टींनी ट्रेंड सेट केला आहे, ज्यात प्रवास हा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. आजची तरुण पिढी प्रवासाला केवळ सुट्टी म्हणून न पाहता, नवे अनुभव घेण्याचा, स्वतःला ओळखण्याचा आणि स्वातंत्र्य अनुभवण्याचा एक मार्ग म्हणून पाहत आहे. त्यामुळेच २०२५ मध्ये लोकांनी 'Experience Over Luxury' आणि आठवणी तयार करण्याला प्राधान्य दिले आहे. चला तर पाहूया, 2025 मध्ये कोणते ट्रॅव्हल ट्रेंड सर्वाधिक चर्चेत राहिले...