Ziro Festival 2026: अरुणाचल खोऱ्यातील संगीताची मैफील! जाणून घ्या वेळापत्रक, कलाकार अन् राहण्या-प्रवासाचा संपूर्ण प्लॅन...

Arunachal Pradesh Tourism: अरुणाचल प्रदेशच्या नयनरम्य खोऱ्यात भरणार स्वतंत्र संगीताचा महाकुंभ; 'पारिक्रमा' आणि 'मिडिव्हल पंडित्स'सह जगभरातील कलाकार लावणार हजेरी!
Ziro Festival of Music 2026: Dates, Ticket Prices, Lineup, and Travel Guide

Ziro Festival of Music 2026: Dates, Ticket Prices, Lineup, and Travel Guide

esakal 

Updated on

Ziro Music Festival: भारतातील स्वतंत्र आणि इंडिपेंडंट म्युझिक फेस्टिव्हल्सपैकी अत्यंत लोकप्रिय मानला जाणारा 'झिरो फेस्टिव्हल ऑफ म्युझिक २०२६' (Ziro Festival of Music 2026) पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाला आहे. अरुणाचल प्रदेशच्या लोअर सुबनसिरी जिल्ह्यातील निसर्गरम्य झिरो खोऱ्यात (Ziro Valley) या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. देशी-विदेशी संगीतकार, विविध कला प्रकार आणि स्थानिक संस्कृतीचा अनोखा संगम घडवून आणणारा हा संगीत महोत्सव संगीतप्रेमींसाठी मोठी मेजवानी ठरणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com