Photos : ओसाड जमिनीत सापडला १००० वर्ष जुना सांगाडा; 'समाधी' मुद्रा पाहून जगभर सगळेच आश्चर्यचकित, पाहा व्हायरल फोटो

Photos of Mysterious Discovery of the 1000-Year-Old Skeleton in Vadnagar : एका ओसाड जमिनीत १००० वर्ष जुना सांगाडा सापडला असल्याची घटना घडली होती. आता तब्बल ५ वर्षानंतर त्याला नवे घर सापडले आहे. हा सांगाडा 'समाधी' स्थितीत आहे. ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.
Photos of Mysterious Discovery of the 1000-Year-Old Skeleton in Vadnagar

Photos of Mysterious Discovery of the 1000-Year-Old Skeleton in Vadnagar

Updated on

गुजरातच्या वडनगरमध्ये एक चमत्कारिक शोध सापडला आहे. सुमारे १००० वर्ष जुना एक सांगाडा जो योगासनात बसलेल्या अवस्थेत पुरला होता तो आता नवीन आधुनिक संग्रहालयात आपले स्थान शोधून बसला आहे. हे प्रकरण इतके रोमांचक आहे की ऐकणाऱ्यांचे आणि पाहणाऱ्यांचे डोळे मोठे होतात

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com