Viral Video: डीजेचा दणदणाट नव्हता, लेझीम-टिपरीचा जल्लोष होता; पाहा १९९१ मधील पुण्याची पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणूक

Pune's Traditional Ganesh Visarjan Procession in 1991 : १९९१ मधील पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझीम, टिपरी, पारंपरिक वाद्ये, देखावे आणि बैलगाडीतून दिसलेला जुन्या पुण्याचा सांस्कृतिक वारसा आज पुन्हा चर्चेत आला आहे.
Rare visuals of Pune's 1991 Ganesh Visarjan procession featuring traditional Lezim, Tipri performances, cultural tableaux and bullock carts

Rare visuals of Pune's 1991 Ganesh Visarjan procession featuring traditional Lezim, Tipri performances, cultural tableaux and bullock carts

esakal

Updated on

गणेशोत्सव म्हटलं की पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला वेगळेच महत्त्व आहे. काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले आणि मिरवणुकीचे स्वरूपही बदलले. मात्र, तब्बल तीन दशकांपूर्वीची म्हणजेच १९९१ सालची पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक पाहिली, तर त्या काळातील उत्सवाची साधी, पारंपरिक आणि सांस्कृतिक झलक अनुभवायला मिळते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com