Viral Video: 91व्या वर्षीही करतात 12 तास ड्यूटी! फिट राहण्याचं सिक्रेट विचारताच आजोबांनी दिलं असं काही उत्तर...नेटकरीही झाले थक्क

91 year old singaporean man working: ९१ वर्षांचे आजोबा रोज १२ तास ड्युटी करूनही कसे तंदुरुस्त राहतात, त्यांचं सीक्रेट सांगणारा हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे.
91 Year Old Singaporean Man Working

91 Year Old Singaporean Man Inspires Millions By His Hard Work | Video Goes Viral

sakal

Updated on

91 Year Old Singaporean Man Becomes Inspiration for Many: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच गाजताना दिसत आहे. कारणही तसंच आहे. उतार वयात जेव्हा रिटायर होऊन, उरलेलं आयुष्य आरामात घालवायचं असा विचार करत असतानाच सिंगापूरमधीरल एक ९१ वर्षाचे आजोबा मात्र सार्वजनिक शौचालयामध्ये काम करत आहेत. आणि तेही ७ किंवा ८ तास नाही तर तब्बल १२ तासांची ड्युटी करताना हे आजोबा करत आहेत.

विशेष म्हणजे ९१ व्य वर्षी सुद्धा ते एकदम ठणठणीत असून निरोगी आयुष्य जगात आहे. ऑस्ट्रेलिअन ट्रॅव्हलर जेडन लायंग याने त्यांची दखल घेत त्यांच्याशी संवाद साधतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आणि नेटकऱ्यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com