Viral Video: ७०–८० वयातही शिकण्याची धडपड! महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे ‘आजीबाईंची शाळा’; व्हायरल व्हिडिओ पाहून व्हाल भावूक

Grandmothers Return to School in Maharashtra: ७० ते ९० वयातही शिक्षणाची जिद्द न हरवलेल्या आजीबाईंच्या शाळेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Aajibainchi Shala

The Aajibainchi Shala is True Example of Women Empowerment

sakal

Updated on

Aajibainchi Shala Teaches There is No Limit for Learning: 'शिक्षणासाठी वयाचं बंधन नसतं' असं आपण बऱ्याचदा ऐकतो. पण ठाण्याच्या मुरबाडमधील फंगाणे गावातील आज्जींनी हे वाक्य सत्यात उतरवलं आहे. आज वयाच्या ६० ते ९० व्या वर्षी देखील लहानपणीचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न त्या पूर्ण करत आहेत.

३० दिवसात ३० गरजू शाळांना मदत करायची या स्वतःच्या कॅम्पेनच्या अंर्तगत सिद्धेश लोकरे या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि सोशल वर्करने आजीबाईंच्या शाळेला भेट दिली आणि नंतर त्याचा व्हिडीओ त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला. त्याच्या काही क्षणातच तो व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com