

2026 Umair Butt viral video 7 11 leak Pakistan influencer scandal arrest details privacy warnings social media trends deepfake facts cyber safety tips
esakal
Latest Viral Video : जानेवारी 2026 च्या सुरुवातीलाच सोशल मीडियावर '7.11' मिनिटांच्या एका व्हिडिओमुळे प्रचंड खळबळ उडाली असून या प्रकरणातील तथ्ये अजूनही शंकास्पद आहेत. 2025 च्या शेवटी 19 miniute 34 second चा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर 5 minute 39 second च्या व्हिडिओची चर्चा झाली. पोलिसांनी वारंवार सूचना देऊनही लोक अशा प्रकारचे व्हिडिओ सर्च करत राहिले. आता हा नवा व्हिडिओ काय आहे याबद्दल जाणून घेऊया सविस्तर..