

MMS viral video scams like 12 minutes 46 seconds and 9 minutes 44 seconds on Instagram
esakal
Cyber Security Tips : सोशल मीडियावर पुन्हा एकदा खळबळजनक MMS व्हिडिओची भीती पसरली आहे. या वेळी "12 minutes 46 seconds" आणि "9 minutes 44 seconds" अशी अचूक नावे देऊन लोकांची उत्सुकता वाढवली जात आहे. इंस्टाग्रामवर स्टोरीज, पोस्ट्स आणि कमेंट्समध्ये हे दावे जोरात फिरत आहेत. पण सावध व्हा कारण हे पूर्णपणे एक सायबर फ्रॉड आहे.