

shivaji maharaj AI video 2025
esakal
२०२५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या स्मरणार्थ एक अनोखा AI डिजिटल उपक्रम राबवला गेला. यामध्ये रायगड किल्ल्याच्या थ्री-डी मॅपींगवर व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. राज्याभिषेक सोहळ्याचे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.