Viral Video: डोक्यावर बाईक घेतली अन् बसच्या पायऱ्या चढू लागला, ताकद पाहून यूजर्स म्हणाले "रिअल बाहुबली!"

Viral Video: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक माणूस डोक्यावर बाईक घेऊन अनोख्या पद्धतीने बसवर चढताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहणारा प्रत्येकजण क्षणभर थक्कच होत आहे.
Viral Video Man Lifts Bike

man climbs bus steps with bike

Sakal

Updated on

Viral Video Man Lifts Bike: सोशल मीडियावर कधी आणि काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. बऱ्याचदा असे व्हिडिओ दिसतात, ज्यांची लोक कल्पनाही करू शकत नाहीत. त्याच वेळी, काही व्हिडिओ अशी असतात, जी भावनिक असतात. तर काही व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक हसणे थांबवू शकत नाहीत.

यूजर्संना हे व्हिडिओ खूप आवडतात आणि ते त्यावर खूप हसत राहतात. सध्या एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही थक्क व्हाल. या दृश्यावर विश्वास ठेवणेही अनेकांना कठीण जाईल. कारण, बाहुबली बनून एका व्यक्तीने डोक्यावर बाईक उचलून बसवर चढण्यास सुरुवात केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com