Viral Video: आलू-पोंगा खाताय तर हा व्हिडिओ नक्की बघाच! भांड्यात पाय ठेऊन झोपला आणि....

Aloo Ponga Street Food Viral Video Hygiene: सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हातगाडीवर आवडीने खाल्ला जाणारा आलू-पोंगा खाणाऱ्यांनी तर नक्की हा व्हिडिओ पाहावा.
alu ponga street food viral video hygiene

alu ponga street food viral video hygiene

Sakal

Updated on

Aloo Ponga viral Video: सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. रस्त्यावर आवडीने खाल्ला जाणारा आलू-पोंगा खाणाऱ्यांनी नक्की हा व्हिडिओ पाहावा. या व्हिडिओत एक व्यक्ती आलू-पोंगा बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या भांड्यात थेट पाय ठेवून झोपलेला दिसत आहे. हे पाहून अनेकांना धक्का बसला असून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. रोज चवीने खात असलेला हा पदार्थ अशा अस्वच्छ पद्धतीने तयार होत असेल, तर आरोग्याला किती धोका असू शकतो, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com