

Uttar Pradesh car stunt viral video
esakal
उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात एका तरुणाने राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणा स्टंट केल्याची घटना समोर आली आहे. धावत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत थेट कारच्या छतावर बसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अमरोहा पोलिसांनी संबंधित तरुणाचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई केली आहे.