Arshdeep Singh Viral Reel: “पाजी कदी हसही लिया करो!”, ‘जस्टिस फॉर सॅमसन’; वर्ल्ड कपनंतर अर्शदीपची गंभीर-सॅमसनसोबतची रील व्हायरल

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर अर्शदीप सिंहने गौतम गंभीर आणि संजू सॅमसनसोबत केलेली मजेशीर रील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे.
Arshdeep Singh viral reel with Gautam Gambhir

Arshdeep Singh’s Post-World Cup Reel With Gambhir and Samson Trends Online; Fans Say “Justice for Samson”

sakal

Updated on

Arshdeep Singh Sanju Samson Reel Viral: टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघाचा आनंद सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात दिसून आला. मैदानावर विजयाचा जल्लोष सुरू असतानाच वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने आपल्या मजेशीर रील्सने चाहत्यांचे लक्ष वेधले. काही मिनिटांतच पोस्ट केलेल्या या व्हिडिओंमध्ये त्याच्यासोबत संजू सॅमसन आणि कोच गौतम गंभीर दिसत आहेत. “जस्टिस फॉर सॅमसन”पासून ते “पाजी कदी हसही लिया करो” पर्यंतचे डायलॉग असलेल्या या रील्स आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com